बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतरच्या ड्रग्स प्रकरणाचा तपास मागच्या दोन वर्षांपासून नार्कोटिक्स

कंट्रोल ब्यूरो करत असून आता त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती,

तिचा भाऊ शौविक आणि अन्य काहींच्या विरोधात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला आहे.

संपूर्ण तपासात एनसीबीनं सुशांतसाठी ड्रग्स विकत घेणे आणि त्याला ते पुरवल्याबद्दल रिया

चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह अन्य काहींना या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवलं आहे.